शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Union Budget 2019: उपनगरीय रेल्वे ‘अपग्रेड’ होणार; १,६०० कोटींची तरतूद, मुंबई ‘लोकल’साठी निश्चित रकमेचा उल्लेख नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 5:30 AM

देशात उपनगरीय रेल्वेचे जाळे २०१९-२० या वर्षात ६३.२२ किलोमीटरने वाढविले जाणार आहे.

नवी दिल्ली : मुंबईसह देशातील उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु यात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी निश्चित रकमेचा उल्लेख केलेला नाही.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह देशातील महानगरांमधील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्याचे सूतोवाच केले. परंतु प्रत्येक महानगरासाठी किती तरतूद केली आहे, याचा उलगडा केलेला नाही. मुंबईसह दिल्ली व कोलकाता येथेही उपनगरीय रेल्वे आहे.देशात उपनगरीय रेल्वेचे जाळे २०१९-२० या वर्षात ६३.२२ किलोमीटरने वाढविले जाणार आहे. यासाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे दीड लाखावर प्रवाशांना उपनगरीय रेल्वेची सुविधा मिळेल, असा दावा केला आहे.गेल्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नसल्याने निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या तरतुदीचा भाषणात थोडक्यात उल्लेख केला. अर्थसंकल्पात नव्याने या आर्थिक वर्षात ८०० किलोमीटर लांबीची नवीन रेल्वे लाइन टाकण्यात येईल तसेच ८०० किलोमीटर लांबाची रेल्वे लाइन मीटर गेजमधून ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित केली जाणार आहे. तसेच देशात ४ हजार कि.मी. दुहेरी रेल्वे मार्गाचेजाळे विणण्यात येणार आहे. यासाठी ४७ हजार ९९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.- 800किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे लाइन टाकणार- 1200ओव्हर ब्रिजसाठी ६०५० कोटींची तरतूद. पुलांसाठी ७४५ कोटी देणार- उपनगरीय रेल्वेचे जाळे यंदा ६३.२२ कि.मी. वाढविणार- 800कि.मी. रेल्वे लाइन ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित करणारविद्युतीकरण : रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी ६,९६० कोटींची तरतूद, तर सिग्नलिंग व इंटरलॉकिंग प्रणालीच्या सुधारणेसाठी १,७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Mumbai Localमुंबई लोकलrailwayरेल्वे