शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अनोखा पक्षिप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:12 AM

चेन्नईतले शेखर नावाच्या एका व्यक्तीचं घर नेहमीच विविध प्रकारच्या पोपटांनी भरलेलं असतं. शेखरचा व्यवसाय आहे कॅमेरे दुरुस्त करण्याचं. पण तो रोज हजारो पोपटांना खाऊ घालतो.

तामिळनाडू- चेन्नईतले शेखर नावाच्या एका व्यक्तीचं घर नेहमीच विविध प्रकारच्या पोपटांनी भरलेलं असतं. शेखरचा व्यवसाय आहे कॅमेरे दुरुस्त करण्याचं. पण तो रोज हजारो पोपटांना खाऊ घालतो. दरमहा पोपटांना जेवू घालण्यासाठी तो खिशातील तब्बल आठ हजार रुपये खर्च करतो. रोज तो तीस किलो तांदळाचा भात या पोपटांसाठी तयार करतो आणि गच्चीवर त्याचे लहान घास करून ठेवून देतो.ते पाहताच, अनेक पोपट तिथं उडत येतात. काही तर तो भाताचे घास केव्हा रचतो, याची वाटच पाहत असतात. एकदा सकाळी तो त्यांना जेवू घालतो आणि पुन्हा संध्याकाळी. हा त्याचा अखंड दिनक्रम दहा वर्षांपासून. त्याला दरमहा जे उत्पन्न मिळतं, त्यातील ४0 टक्के रक्कम तो केवळ पोपटांच्या खाण्यावर खर्च करतो.>दहा वर्षांपूर्वी त्याने जेवून झाल्यानंतर उरलेलं अन्न गच्चीवर ठेवलं होतं. त्या वेळी खार, काही पक्षी ते खायला आले. त्यात काही पोपटही होते. ते पाहून त्यानं रोज पक्षांसाठी काही तरी खायला ठेवायला सुरुवात केली. त्यातून येणा-या पोपटांची संख्या यायला सुरुवात झाली. अनेक पोपट तर आता त्याचे मित्र झाले आहेत. ते त्याच्या खांद्यावर, हातावर येऊ न बसतात. तो काम करत असतो, तेव्हा अनेकदा त्याच्या शेजारी पोपटांचा वावर असतो. त्याच्याकडे इतक्या प्रमाणात येणारे पोपट आणि इतर पक्षी पाहायला आता देश-विदेशांतून पक्षिप्रेमी आणि पक्षांचा अभ्यासकही येत असतात.