शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

जनता परिवाराचे ऐक्य रुळावर

By admin | Published: April 06, 2015 1:03 AM

पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सहा पक्षांची एकजूट होणारच यात कोणतीही शंका नसल्याचे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात

हरीश गुप्ता, नवी दिल्लीपूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सहा पक्षांची एकजूट होणारच यात कोणतीही शंका नसल्याचे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात स्पष्ट केले. नव्या समाजवादी पक्षाची औपचारिक घोषणा अध्यक्ष मुलायमसिंग यादव हे करतील, असे ते म्हणाले.आम्ही ‘एक झेंडा एक निशाण’ हा नारा दिला असून भाजपच्या जातीयवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांनीही नव्या समाजवादी पक्षात सहभागी व्हावे असेही आवाहनही त्यांनी केले. भाजपने देशाची फसवणूक केली आहे. हा पक्ष खोटारडा असून फसवणुकीच्या आधारावरच उभा आहे, असेही ते म्हणाले. विलिनीकरणाबाबत शंका नको. एकच चिन्ह असेल. वेगवेगळे चिन्ह ठेवल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे ते पाटण्यात पत्रकारांना माहिती देताना म्हणाले. बिहारात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत असून त्यासाठी एकजुटीला अंतिम आकार दिला जात आहे.