शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

UP Assembly Election: योगींकडे रिव्हॉल्व्हर आणि रायफल, यूपीच्या इतर चार मुख्यमंत्र्यांकडे कोणती शस्त्रे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 6:08 PM

UP Assembly Election: यंदाच्या निवडणुकीत एक विद्यमान आणि एक माजी मुख्यमंत्री निवडणूक रिंगणात आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपुर शहरातून आणि सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

कानपूर: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी आपल्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. त्याचबरोबर या नेत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांची माहितीदेखील निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या माहितीनुसार, उच्च सुरक्षेत कार्यरत असलेल्या यूपीच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांकडे शस्त्रे असल्याची माहिती समोर आली आहे.

कोणाकडे किती शस्त्रेगोरखपूर शहरातून नुकताच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एक लाखाचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजारांची रायफल असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 55 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगात हे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आणि दोन बंदुका आहेत. राजनाथ सिंह 2000 मध्ये यूपीचे मुख्यमंत्री झाले होते आणि जवळपास दीड वर्षे या पदावर राहिले. त्यांच्याकडे 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर आहे.

मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्याकडे शस्त्रे नाहीत

राज्याचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्याकडे कोणतेही शस्त्र नाही. मुलायम सिंह तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते आणि सध्या ते मैनपुरीमधून लोकसभेचे खासदार आहेत. मुलायम सिंह यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्याकडेही शस्त्र नाही. 2012 ते 2017 या काळात राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यादव यांच्याकडेही शस्त्र नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, अखिलेश यादव यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. पण तो बँकेचाही कर्जदार आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव