शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भाऊ सुप्रीम कोर्टात वकील, वडील यूपी पोलीस अधिकारी, आता मुलगी झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 8:26 PM

UPSC Topper Smriti Mishra: स्मृती दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत.

यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या वर्षी यूपीएससी सीएसईमध्ये 933 उमेदवारांना यश मिळाले आहे. बरेलीमध्ये सीओ पदावर असलेल्या राजकुमार मिश्रा यांची मुलगी स्मृती मिश्राने आयएएसमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. स्मृती मिश्रा हिने चौथा रँक मिळवला आहे. स्मृती दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत.

यूपीएससी टॉपर स्मृती मिश्रा हिचे वडील सीओ राजकुमार मिश्रा म्हणाले की, माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. आज माझ्या मुलीने माझे स्वप्न साकार केले आहे. तसेच, त्यांनी सांगितले की, ते प्रयागराजमधील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा सुप्रीम कोर्टात वकील आहे.

प्रयागराज येथील रहिवासी असलेल्या स्मृती मिश्रा हिने यूपीएससीमध्ये चौथा क्रमांक मिळाला आहे. स्मृती मिश्रा यांचे वडील राजकुमार मिश्रा हे उत्तर प्रदेशातील बरेली येथे सीओ पदावर आहेत. याशिवाय, तिचे भाऊ लोकेश मिश्रा हे सुप्रीम कोर्टात वकील आहेत. तसेच, स्मृती मिश्रा हिने यूपीएससीमध्ये चौथा क्रमांक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, यावर्षी यूपीएससी टॉपर्सच्या यादीत मुलींनी बाजी मारली आहे. ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. इशिताचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. इशिता किशोरशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे. 

UPSC Top 10 Toppers

रँक 1- इशिता किशोर

रँक २- गरिमा लोहिया

रँक 3- उमा हर्थी एन

रँक 4- स्मृती मिश्रा

रँक 5- मयूर हजारिका

रँक 6- गेहना नवीन रत्ने

रँक 7- वसीम अहमद भट्ट

रँक 8- अनिरुद्ध यादव

रँक 9- कनिका गोयल

रँक 10- राहुल श्रीवास्कव

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग