शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

पीक विम्यासाठी आता उपग्रहाचा वापर

By admin | Published: February 23, 2015 11:32 PM

शेतक-याना पीकविमा देण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. देशातील प्रत्येक शेतजमीन आता डिजिटल नकाशावर दिसणार

नवी दिल्ली : शेतक-याना पीकविमा देण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. देशातील प्रत्येक शेतजमीन आता डिजिटल नकाशावर दिसणार असून या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या डाटाचा वापर पिकांचा विमा निश्चित करण्यासाठी केला जाणार आहे.विमा नियामक, विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए)या प्रस्तावावर चर्चा चालविली असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.असे केले जाईल मोजमापशेतजमिनीचा डिजिटल नकाशा तयार करून जीपीएसच्या आधारे (ग्राऊन्ड पोझिशनिंग सिस्टिम)मोजमाप करतानाच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विमा देण्याची कल्पना समोर आली आहे. त्यात वैयक्तिक जोखमीचाही समावेश असेल. सध्या केवळ शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले असेल तरच विमा (इन्श्युरन्स कव्हर)काढलो जातो. शेतीच्या अन्य कोणत्याही कामांसाठी विम्याची सोय उपलब्ध नाही. असा ठरेल विमा देशातील शेतीजमिनीचा आकार लहान असल्यामुळे उपग्रहाच्या आधारे अंदाज काढणे उपयुक्त ठरणार आहे. उपग्रहाच्या आधारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांच्या आधारे शेतीचा उत्पादन निर्देशांक (व्हिजिटेटिव्ह इन्डेक्स)ठरविला जाईल.