शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर विनामास्क फिरला; रुग्ण तपासले, सामूदायिक नमाजाला गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:55 PM

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरकडून नियम मोडीत; प्रशासनाकडून कारवाई नाही

चित्रकूट: उत्तर प्रदेशातल्या चित्रकूटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात ९४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातच नागरिक नियमांचं सर्रास उल्लंघन करत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. द्वारकापुरीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही डॉक्टरनं दवाखाना सुरुच ठेवला आणि अनेकांवर उपचारदेखील केले....तसा कुठलाच पुरावा नाही! WHOच्या स्पष्टीकरणानं सगळ्यांची चिंता वाढवलीबिलाल अहमद असं कोरोनाग्रस्त डॉक्टरचं नाव असून द्वारकापुरीत त्यांचा दवाखाना आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही डॉक्टरनं मास्क न लावता रुग्णांवर उपचार केले. त्याच्या दवाखान्यात आलेल्या अनेकांनीदेखील मास्क घातलेला नव्हता. इतकंच नव्हे तर दवाखान्यात रुग्णांना तपासल्यानंतर डॉक्टर त्याच इमारतीत सामुादायिक नमाज पठणासाठी गेला. तिथे जातानादेखील त्यानं मास्क घातलेला नव्हता. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावीकोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर अगदी बिनदिक्कतपणे दवाखान्यात जात असताना, सामुदायिक नमाज पठण करत असताना प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. या डॉक्टरची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र त्यांनी डॉक्टरला क्वारंटाईन करण्याचे कष्टदेखील घेतले नाहीत. याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या आता ४९३ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्ण सापडत असलेल्या इमारती प्रशासनाकडून सील केल्या जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्याची भीती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या