शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Helicopter Taxi: उत्तर प्रदेशात लवकरच सुरू होणार 'हेलिकॉप्टर टॅक्सी', या शहरात सुरू होणार सेवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 3:16 PM

Helicopter Taxi: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

UP Govt to Helicopter Taxi: राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठी योजना आखली आहे. राज्यातील पर्यटन स्थळांना आता हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेद्वारे जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आता लवकरच आग्रा ते मथुरा दरम्यान 'हेली टॅक्सी' सेवा सुरू होऊ शकते. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर पर्यटकांना आग्रा-मथुरा दरम्यान हेलिकॉप्टरने प्रवास करू शकता.

यूपी सरकारने निविदा मागवल्याउत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. या संदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यात सांगितले की, प्री-बिड 31 मे रोजी दुपारी 12 वाजता पर्यटन विभाग, लखनौच्या कार्यालयात होईल. तसेच, आरएफक्यू सबमिट करण्याची तारीख 23 जून निश्चित करण्यात आली आहे.

पीपीपी मॉडेलवर हेलिपॅड सुरू करण्यात येणार उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मथुरा आणि आग्रा हेलिपॅड PPP (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर बांधले जातील. सर्वात कमी बोली लावणाऱ्याला हेलिपॅड बांधण्याबरोबरच ऑपरेशन आणि देखभालीचे काम दिले जाईल.

कंपन्या या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतातरिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (RFQs) साठी अर्ज आवश्यक शुल्कासह http://etender.up.nic.in वर 23 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकतात. निविदेतील कोणतेही बदल (असल्यास) संबंधित माहिती http://etender.up.nic.in आणि uptourism.gov.in या वेबसाइटवर दिली जाईल.

आग्रा ते मथुरा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईलहेलिकॉप्टर टॅक्सी सुरू झाल्यानंतर आग्रा ते मथुरा दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार असून, पर्यटक एका दिवसात अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतील. यासोबतच पर्यटनाला चालना मिळणार आहे. याआधी पर्यटन विभागाने गोवर्धन परिक्रमेसाठी हेलिकॉप्टरचा वापर केला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ