डेहराडून - उत्तराखंडमध्ये गुरुवारी सकाळी उत्तराखंड परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत. ऋषिकेश-गंगोत्री महामार्गावरील सूर्यधर येथे हा अपघात झाला.
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:14 AM