शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

Uttarakhand Glacier Burst: हिमकडा दुर्घटनेतील १९७ जण बेपत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:29 AM

परिस्थितीवर केंद्र सरकारची उच्च पातळीवरून आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २४ तास देखरेख

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये रविवारी हिमकडा कोसळून आलेल्या पुरात आजही १९७ जण बेपत्ता असून, २० जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मंगळवारी सांगितले. परिस्थितीवर केंद्र सरकारची उच्च पातळीवरून आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २४ तास देखरेख आहे, असे सांगून शहा म्हणाले की, ही आकडेवारी राज्य सरकारकडून मिळालेली असून, तिच्यात काही बदल होऊ शकतो. मंगळवारी पाच मृतदेह हाती लागल्यामुळे मृतांची एकूण संख्या ३१ झाली आहे. बेपत्ता १९७ जणांमध्ये १३९ जण हे एनटीपीसीच्या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाचे, ४६ जण ऋषीगंगा प्रकल्पाचे, तर १२ ग्रामस्थ आहेत, असेही ते म्हणाले. एनटीपीसीचे १५ तर ऋषीगंगा प्रकल्पाचा एक कर्मचारी वाचवण्यात यश आले आहे.  बोगद्यात अंदाजे २५ ते ३५ जण अडकले असावेत, असे शहा म्हणाले.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा