इलाहाबाद - मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगत हायकोर्टाने मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणावेच लागणार - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 9:42 PM
इलाहाबाद - मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगत हायकोर्टाने मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा ...
ठळक मुद्दे राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले