शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

‘बेजबाबदार’ जनहित याचिकेसाठी वकिलास नोटीस

By admin | Published: May 01, 2015 10:41 PM

राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या (एनजेएसी) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेतील आरोप ‘बेजबाबदार ’ आणि ‘अपमानास्पद’ असल्याचे सांगत सर्वोच्च

नवी दिल्ली : राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या (एनजेएसी) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेतील आरोप ‘बेजबाबदार ’ आणि ‘अपमानास्पद’ असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संबंधित याचिकाकर्त्यास नोटीस जारी केले. हे राजकीय व्यासपीठ नसल्याचेही न्यायालयाने यावेळी बजावले.पेशाने वकील असलेले एम.एल. शर्मा यांनी संबंधित जनहित याचिका दाखल केली होती. न्या. जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने शर्मा यांना नोटीस जारी केले. आठवडाभरात नोटीसचे उत्तर देण्याचे न्यायालयाने बजावले. रिट याचिकेवर विचार केल्यानंतर आमचे मत आहे की, याचिकाकर्ते शर्मा यांना नोटीस जारी केली जावी. आपल्या जनहित याचिकेत त्यांनी अतिशय बेजबाबदार व अपमानास्पद आरोप केले आहेत. यासाठी त्यांच्यावर जनहित याचिका मांडण्यासाठी बंदी का आणली जाऊ नये? अशी विचारणा न्यायालयाने यावेळी केली. शर्मा सर्वोच्च न्यायालयात अनेकदा जनहित याचिका दाखल करतात. आपण कुठल्याही ठिकाणावरून कुणाविरुद्धही आरोप लावू शकतो, कदाचित असे याचिकाकर्त्यास वाटते. पण हे काही राजकीय व्यासपीठ नाही, अशा शब्दांत न्यायालयाने शर्मा यांच्यावर ताशेरे ओढले.(वृत्तसंस्था)