शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

व्हॅलेन्टाईन - २

By admin | Published: February 14, 2015 11:51 PM

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शिवसेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी आज सकाळपासूनच तगडा बंदोबस्त लावला. अंबाझरी, फुटाळा, सक्करदरा, बॉटनिकल गार्डन, तेलंगखेडी, सेमिनरी हिल्ससह विविध उद्यानांच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची वाहने आणि मोठा पोलीस ताफा उभा होता. उद्यानाच्या आतमध्ये साध्या वेशातील पुरुष आणि महिला पोलीस विरोध करणाऱ्यांसोबतच प्रेमीयुगुलांवरही नजर ठेवून होते. त्यामुळे कसलाही गैरप्रकार घडल्याची तक्रार नाही.
----
(कोट : सहपोलीस आयुक्त)
कायदेशीर मार्गाने आपला विरोध प्रगट करता येऊ शकतो. मात्र, विरोधाच्या नावाखाली कुणी कायदा हातात घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. चौकशीत ज्या दोषींची नावे पुढे येतील, त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल.
अनुपकुमार सिंह
सहपोलीस आयुक्त, नागपूर
----