भाजीपाला महागला
By admin | Published: July 19, 2016 11:41 PM
बाजार समितीमध्ये खरेदीदार अडतदार यांच्यात सुरू असलेला वाद, भाजीपाल्याची कमी आवक आणि इतर कारणांंमुळे भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. यामुळे सर्वसामान्यांन्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मंगळवारी मिरची, टोमॅटो, कारले आदी भाजीपाल्याचा तुटवडा होता. सध्या उत्पादनही कमी असल्याने दर वाढल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते रवींद्र माळी म्हणाले.
बाजार समितीमध्ये खरेदीदार अडतदार यांच्यात सुरू असलेला वाद, भाजीपाल्याची कमी आवक आणि इतर कारणांंमुळे भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. यामुळे सर्वसामान्यांन्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मंगळवारी मिरची, टोमॅटो, कारले आदी भाजीपाल्याचा तुटवडा होता. सध्या उत्पादनही कमी असल्याने दर वाढल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते रवींद्र माळी म्हणाले. विविध भाज्यांचे दर(दर प्रतिकिलो व रुपयात)मिरची- ८०, गिलके- ६०, कारले- ८०, दोडके- ४०, वांगी- ४०, फुलकोबी- ६०, पत्ताकोबी- ६०, पोकळा- ८०, पालक- ६०, ढोबळी मिरची- ८०, मेथी- १००, भेंडी- ६०, गोल भेंडी- ४०, गाजर- ५०, अळूचे पान- ६०, गवार- ८०, गंगाफळ- ५०, टोमॅटो- ६० ते ८०.