पतंगाच्या नादात दोघांचे बळी
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM
नंदनवन आिण धंतोलीतील घटना
नंदनवन आिण धंतोलीतील घटना नागपूर : पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आिण धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील िविवध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले. देवांशू िवजय अहेर (वय ९) सदभावना नगर (नंदनवन) मध्ये राहात होता. तो दुसरीचा िवद्याथीर् होता. त्याच्या विडलांचे बांगड्याचे दुकान असून, आई गृिहणी आहे. त्याला एक भाऊ आहे. देवांशूचे आजोबा राजारामजी जैन िमरे लेआऊटमध्ये राहतात. आज दुपारी देवांशू त्यांच्याकडे पतंग उडवायला गेला. दुपारी २ च्या सुमारास आजोबांच्या घराच्या टेरेसवरून तो पतंग उडवत होता. टेरेसवरून गेलेल्या अितउच्च दाबाच्या वीज वािहनीचा करंट लागल्यामुळे देवांशू टेरेसवर पडला. त्यामुळे आजूबाजूची मुले ओरडली. ते ऐकून आजोबा धावले. त्यांनी देवांशूला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याची नाजूक अवस्था बघून त्याला मेिडकलमध्ये नेण्याचा सल्ला िदला. मेिडकलमध्ये डॉक्टरांनी उपचारापूवीर्च त्याला मृत घोिषत केले. या घटनेमुळे िमरे ले-आऊट आिण सद्भावना नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दुसरी घटना ऑरेज िसटी हॉिस्पटलजवळच्या झोपडपट्टीत बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. राजेन पुरण पटेल (वय १८) हा चंद्रकांत सावरे यांच्या छतावर पतंग उडवत होता. िवजेच्या तारांना अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात राजेन पटेलला करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्यांनी राजेनला ऑरेंजिसटीत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोिषत केले. ितलक कुशवाह (वय २६) यांच्या मािहतीवरून धंतोली पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ----