शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

लय भारी Video! टोळधाडीचा बदला; चक्क टोळाकडूनच शेतात नांगर चालवून घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 12:41 IST

पाकिस्तानी सीमेतून राजस्थानात शिरलेल्या वाळवंटी टोळांनी देशभर धुमाकूळ घातला होता. दिवसाला २२ किमीच्या वेगाने हे टोळ प्रचंड संख्येने पिकांवर तुटून पडले होते.

गेल्या महिन्यात देशभरातील लाखो हेक्टरवरील पिके टोळधाडीमुळे नष्ट झाली. या टोळांनी मुंबईसह महाराष्ट्रातील पिकांवरही आक्रमण करत नासधूस केली. याचा बदला एका तरुणाने घेतला आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर कमालीचा व्हायरल होत आहे. 

पाकिस्तानी सीमेतून राजस्थानात शिरलेल्या वाळवंटी टोळांनी देशभर धुमाकूळ घातला होता. दिवसाला २२ किमीच्या वेगाने हे टोळ प्रचंड संख्येने पिकांवर तुटून पडले होते. ही २६ वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड होती. या टोळधाडीला नियंत्रित करण्यासाठी आता हवाईदलाने कंबर कसली असून हेलिकॉप्टरद्वारे औषधाची फवारणी करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक प्रशासनानेही फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ही टोळ धाड पुढे सरकू लागली आहे. 

पाकिस्तानात काही सापडेना...टोळधाड ताशी १५ ते २० कि.मी. वेगाने प्रवास करून एका दिवसात १५० कि.मी.चे अंतर पार करते. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत.

उभीच्या उभी हाता तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त केल्याने एका तरुणाने या टोळाला पकडून त्याला नांगराला जुंपले आहे. याचा व्हिडीओ एका पोलिस अधिकाऱ्याने व्हायरल केला आहे. या व्हिडीओला कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. 

काही लोकांनी यावर गमतीदार मेसेजही केले आहेत. एकाने मनरेगाचा उल्लेख करत मनरेगाशिवाय जेवन मिळत नसल्याचे म्हटले आहे. तर अन्य एकाने टोळ हक्क आयोगाने मानवावर गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले आहे. 

पाच राज्यांचे मोठे नुकसानमध्यप्रदेशातील मालवा भागात टोळधाड आल्या आहेत. च्महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यातील शेतकºयांना टोळधाडीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या राज्यांमध्ये टोळ नियंत्रण अभियान सुरु करण्यात येत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus दिल्ली संकटात! कोरोना खतरनाक स्टेजमध्ये; चार व्यक्तींमागे एक पॉझिटिव्ह

Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले

चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरी