शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

VIDEO - मायकल क्लार्क जेव्हा भारतात रिक्षा चालवतो

By admin | Published: March 02, 2017 1:38 PM

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क भारतातील रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला

ऑनलाइन लोकमतबंगळूरू, दि. 2 - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क भारतातील रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला आहे. काल त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मायकल क्लार्क रिक्षा चालवायचे शिकत असल्याचे दिसतं. पुणे येथे झालेल्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान क्लार्क कॉमेंट्री करताना दिसला होता. दुसरा सामना चार मार्च रोजी बंगळूरुत येथे होणार आहे. दोन्ही संघ येथे दाखल झाले आहेत. सोशल मीडियावर क्लार्कने पोस्ट केलेला व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती क्लार्कला रिक्षा कशी चालवायची सांगत आहे, त्याच्या माहितीनंतर क्लार्क बंगळूरुच्या रस्त्यावर रिक्षा घेऊन गेल्याचे दिसतं आहे. रिक्षा चालवायचे शिकत आहे, ज्या शहरातून माझ्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली त्या शहरात परत आल्याचा आनंद झाला आहे. असे त्या व्हिडिओ खाली क्लार्कने लिहले आहे. दरम्यान, 2004 मध्ये बंगळूरुमधून मायकल क्लार्कने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक भारताविरुद्ध शतक ठोकले होते.