शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

VIDEO - नरेंद्र मोदींची नंदनवन सफारी!

By admin | Published: November 01, 2016 3:31 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादम्यान त्यांनी नवीन रायपूर येथील नंदनवन पार्कला भेट देत जंगल सफारीचा आनंद घेतला.

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादम्यान त्यांनी नवीन रायपूर येथील नंदनवन पार्कला भेट देत जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी मोदींनी या पार्कची पाहणी करताना फोटोग्राफीमध्येही हात आजमावला. त्यावेळी छत्तीसडचे मुख्यमंत्री रमण सिंग हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. 
छत्तीसगड निर्मिती दिनाच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन रायपूर येथे उपस्थितांना संबोधिक करताना गेल्या 16 वर्षात छत्तीसगडने केलेल्या प्रगतीचे कौतुकही केले. तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी नवीन रायपूरमधील नंदनवनाला भेट दिली.
 
(सैन्य बोलत नाही पराक्रम करतं - नरेंद्र मोदी)
(पंतप्रधान नरेंद्र मोदी विराटचे कौतुक करतात तेव्हा...)