शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Video: राहुल गांधींचा 'यात्रा लूक' कायम; संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी दिल्या 'भारत जोडो'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 17:17 IST

'भारत जोडो यात्रा' संपवून काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहोचले.

Union Budget : 'भारत जोडो यात्रा' संपवून काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भारत जोडोच्या घोषणा देण्यात आल्या. संसदेतील त्यांच्या स्वागताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल भारत जोडो यात्रेतील लूकमध्येच दिसून आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा त्यांची दाढी लहान होती आणि केस जास्त लांब नव्हते, परंतु यात्रा संपल्यानंतर त्यांच्या दिसण्यात मोठा बदल झाला आहे. त्यांची दाढी वाढली आहे आणि केसही कुरळे झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्याच वाढलेली पांढरी दाढी-केस आणि पांढरा टी-शर्ट लूकमध्ये दिसत आहेत. कारमधून उतरताच काँग्रेस नेत्यांनी संसद भवनाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी केली. 

30 जानेवारीला यात्रा संपली7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतून जाऊन जम्मू-काश्मीरमध्ये संपली. हा प्रवास 150 दिवस चालला आणि 3570 किलोमीटर अंतर कापले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी 12 जाहीर सभा, 100 हून अधिक सभा, 13 पत्रकार परिषदा संबोधित केल्या. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधून पार पडली. 

राहुल यात्रेचा दुसरा टप्पा काढणार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचा दुसरा टप्पा नक्कीच असेल. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, यात्रेचा अंतिम रोडमॅप अद्याप बनलेला नाही, मात्र दुसरा टप्पा नक्कीच असेल, ज्यामध्ये राहुल गांधी सहभागी होतील. मात्र, दोन-तीन महिन्यांनी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा नक्की होईल, असे वेणुगोपाल म्हणाले. या वेळी प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ शकतो.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019