शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
3
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
4
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
5
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
6
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
8
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
10
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
11
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
12
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
13
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द
15
“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे
16
शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?
17
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कन्येचा विवाहसोहळा; दोन राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित
18
लग्नाचं वय १८ वरून ९ वर्ष करण्याचा विचार; महिलांचा विरोध पण इराक सरकारचा तर्क भलताच
19
पुतण्यानेच केली काका, काकू आणि ३ भावंडांची हत्या; १९९७ मधील 'त्या' घटनेचा घेतला बदला
20
"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान

विजय दर्डा 'आयटी' संसदीय समितीवर

By admin | Published: September 09, 2014 4:16 AM

लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची २0१४- १५ या वर्षासाठी संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक (आयटी) स्थायी समितीवर नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची २0१४- १५ या वर्षासाठी संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक (आयटी) स्थायी समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांची कारकीर्द १ सप्टेंबरपासून सुरू झाली.अनुरागसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वातील ३१ सदस्यीय समितीत लालकृष्ण अडवाणी, प्रसून बॅनर्जी, डॉ. सुनील गायकवाड, वरुण गांधी, हेमंत गोडसे, डॉ. अनुपम हाजरा, दीपेंदरसिंग हुडा, डॉ. जे. जयवर्धन, पी. करुणाकरन, वीरेंद्र कश्यप, हरिंदरसिंग खालसा, हेमामालिनी, केशवप्रसाद मौर्य, मेहबूबा मुफ्ती, परेश रावल, डॉ. भारतीबेन शियाल, अभिषेकसिंग, डी.के. सुरेश, रामदास तडस आणि आर. वनरोजा(सर्व लोकसभा) यांचा समावेश आहे. या समितीत स्थान देण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांमध्ये खा. दर्डा यांच्यासह मोहम्मद आदिब, जावेद अख्तर, सलीम अन्सारी, जया बच्चन, सांतीउसे कुजूर, डेरेक ओ ब्रायन, डॉ. के.व्ही.पी. रामचंद्रन राव, सचिन तेंडुलकर, महंत शंभूप्रसादजी तुंडिया हे आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)