शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
2
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
3
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
4
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
5
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
6
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
7
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
8
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
10
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
11
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
12
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
13
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
14
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
15
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
16
IND vs SA : तिसऱ्या टी-२० सामन्यात Ramandeep Singh ला मिळाली पदार्पणाची संधी
17
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
18
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
19
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

विजय मल्ल्यांचा राजीनामा हमीद अन्सारींनी फेटाळला

By admin | Published: May 03, 2016 10:23 PM

उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिलेला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 3- भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिलेला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. तांत्रिक कारणांमुळे राजीनामा फेटाळल्याचं राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी म्हणाले.
 विजय मल्ल्या यांनी काल (सोमवार) परदेशातून पत्रद्वारे राज्यसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र, राजीनाम्याच्या अर्जासोबत आवश्‍यक ती कागदपत्रे मल्ल्या यांनी जोडलेली नसल्याची बाब राज्यसभा अध्यक्षांनी पुढे केली आहे. यातल्या कोणत्याही कागदपत्रांवर मल्ल्या यांची स्वाक्षरी नाही, त्यामुळेच राजीनामा फेटाळल्याचं हमीद अन्सारींनी सांगितलं आहे.  
विजय मल्ल्या गेल्या 14 वर्षांपासून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीची मुदत 30 जूनला संपत आहे. ईडी आणि बँकांनी दबाव आणल्यामुळे मल्ल्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा शिस्तपालन समितीला राजीनामा सोपवला होता. मात्र राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा आता फेटाळून लावला आहे.