शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

जेएनयूतील हिंसाचार : पोलिसांनी सुरू केली चौकशी, पुरावे घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:16 AM

हिंसाचाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून चेहरे झाकून आलेल्या गुंडांना शोधण्यासाठी गुन्हा शाखा व स्थानिक पोलिसांच्या तुकड्या सक्रिय झाल्या आहेत.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) झालेल्या हिंसाचाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून चेहरे झाकून आलेल्या गुंडांना शोधण्यासाठी गुन्हा शाखा व स्थानिक पोलिसांच्या तुकड्या सक्रिय झाल्या आहेत. मात्र दोन दिवसांनंतरही कोणालाही अटक झालेली नाही.दिल्ली पोलिसांनी ही चौकशी संयुक्त पोलीस आयुक्त शालिनी सिंह यांच्याकडे दिल्यावर त्या मंगळवारी आपल्या टीमसोबत विद्यापीठात गेल्या. त्या हिंसाचार झालेल्या सगळ््या जागी जाऊन विद्यार्थ्यांशी बोलल्या. त्यांनी सिंह यांना महत्वाची माहिती दिली. फॉरेन्सिक टीमनेही हिंसाचार झालेल्या जागांवरील पुरावे गोळा केले. त्यामुळे हल्लेखोरांना पकडण्यास मदत मिळेल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, समाज माध्यमांवर पसरवले जात होते त्या व्हॉट्सअ‍ॅपच्या स्क्रीनशॉट्सची चौकशी मोबाईल नंबरसह केली जात आहे. त्यातील बरेच नंबर्स स्वीचड्आॅफ आहेत.परंतु, त्या नंबर्सचे ठिकाण (लोकेशन्स) हिंसाचाराच्या वेळी कोणते होते याची चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी पोलीस व्हिडियो फुटेज, चेहरे ओळखणाºया प्रणालीचा उपयोग करीत आहेत. १०० पेक्षा जास्त कॅमेऱ्यांतील व्हिडियोज ताब्यात घेण्यात आले आहेत. शालिनी सिंह पोलीस वर्तुळात मॅडम ट्रेस आॅफ ब्लार्इंड केस या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक खूनाचे गूढ उकलले आहे. सेठ यांची हत्या घरातील नोकराने करून तो फरार झाला होता.हत्येच्या वेळी खोलीत उलट्या पडलेल्या चप्पलवरून शालिनी सिंह यांनी हत्येचे गूढ उकलले होते. म्हणून जेएनयुतील चेहरे झाकून आलेल्या हल्लेखोरांना शोधण्याचे काम दिल्ली पोलिसांतील तरूण व उत्साही आयपीएस अधिकारी शालिनी सिंह यांना दिले गेले. त्यांचे पती अनिल शुक्ला हे देखील आयपीएस अधिकारी असून ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे मुख्य सतर्कता अधिकारी आहेत.

टॅग्स :jnu attackजेएनयू