शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

‘वन रँक, वन पेन्शन’ आंदोलनात व्ही.के. सिंग यांची कन्या

By admin | Published: August 23, 2015 11:19 PM

‘वन रँक, वन पेन्शन’च्या मागणीसाठी माजी सैनिकांनी दिल्लीत आरंभलेल्या आंदोलनात रविवारी अनपेक्षितपणे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री

नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’च्या मागणीसाठी माजी सैनिकांनी दिल्लीत आरंभलेल्या आंदोलनात रविवारी अनपेक्षितपणे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांची कन्या मृणालिनी हिने उडी घेतली. विशेष म्हणजे, मृणालिनीने आपल्या पित्यालाही या आंदोलनात सहभागी होण्याचा सल्ला दिला.रविवारी सकाळी मृणालिनी स्वत:हून जंतरमंतर येथे पोहोचली आणि ‘वन रँक, वन पेन्शन’साठीच्या आंदोलनात सहभागी झाली. मृणालिनी हिचे पती हे सुद्धा लष्करात अधिकारी आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना मृणालिनीने आंदोलनास सक्रिय पाठिंबा दर्शविला. मी एका माजी लष्करी अधिकाऱ्याची कन्या म्हणून या आंदोलनास पाठिंबा देत आहे.