शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगनने मागितली माफी

By admin | Published: February 04, 2016 3:14 AM

मर्यादेपेक्षा ४० पट अधिक प्रदूषण करत ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन या वाहननिर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीने बुधवारी आॅटोएक्स्पो दरम्यान भारतीय ग्राहकांची माफी मागितली.

नवी दिल्ली : मर्यादेपेक्षा ४० पट अधिक प्रदूषण करत ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन या वाहननिर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीने बुधवारी आॅटोएक्स्पो दरम्यान भारतीय ग्राहकांची माफी मागितली. येथे सुरू असलेल्या आॅटोएक्स्पोदरम्यान कंपनीने आपले नवीन मॉडेल सादर केले. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माफी मागितली.कंपनीच्या विक्री व वितरण विभागाचे मुख्याधिकारी जर्गन स्टॅक्समन यांनी सांगितले की, कंपनीच्या हातून काही गंभीर चुका झाल्या आहेत. याबद्दल आम्ही ग्राहकांची सपशेल माफी मागतो. योग्य गोष्ट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून यापुढे योग्यतेचीच कास धरली जाईल असेही ते म्हणाले. प्रत्येक देशातील प्रदूषणाचे जे नियम आहेत त्याचा पुरेपूर अभ्यास करून त्यानुसार त्या सर्व निकषांचे पालन करून वाहननिर्मिती करण्याची हमी त्यांनी दिली. फोक्सवॅगन या कंपनीने काही विशिष्ट गाड्यांत बसविलेल्या इंजिनमुळे प्रदूषणाच्या मात्रेत तब्बल ४० पट वाढ झाली आहे. या इंजिनमुळे गाडीचा परफॉर्मन्स जरी वाढला असला तरी, प्रदूषणात वाढ झाली आणि मुख्य म्हणजे, कंपनीने सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रदूषणाची ही मात्रा दडविण्याचा प्रकार केला. अमेरिकेतील पर्यावरण एजन्सीने हा बनाव उजेडात आणला आणि त्यानंतर कंपनीवर घसघशीत दंडाची कारवाई केली. कंपनीनेही अमेरिका, युरोप आणि अन्य काही देशांतून आपली मॉडेल्स माघारी बोलावली आहेत. भारतातही कंपनीने आपल्या गाड्या माघारी बोलावल्या आहेत.