शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

चुकीच्या पत्त्याने ‘स्लिपां’पासून मतदार वंचित

By admin | Published: September 25, 2014 1:20 AM

मागील लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगाने मतदारांच्या नावांच्या स्लिपा घरोघरी नेऊन देण्याची यंत्रणा सुरू केली आहे

भिवंडी : विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी निवडणूक कार्यालयीन यंत्रणेने मतदार यादीतील मतदारांचे चूकीचे पत्ते न बदलल्याने यावेळी देखील अनेक मतदार निवडणूक कार्यालयामार्फत वाटण्यात येणा-या मतदार स्लिपांपासून वंचीत रहाणार आहेत. मागील लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगाने मतदारांच्या नावांच्या स्लिपा घरोघरी नेऊन देण्याची यंत्रणा सुरू केली आहे.मतदार यादी बनविताना काही ठिकाणी एकाच घर नंबरावर अथवा ठिकाणावर ५० ते १००मतदारांची नांवे नोंद केली आहेत.मात्र प्रत्यक्षात ते दुसऱ्या पत्त्यावर रहात असतात. निवडणूक अधिकारी मतदार यादी नुसार मतदार स्लिपा बनवितात व घरोघरी वाटतात.अनेक ठिकाणी चुकीचा पत्ते नोंदविल्याने या स्लिपा मतदारांपर्यंत पोहोचत नाहीत.त्यामुळे निवडणूक कार्यालयाने केलेला खर्च वाया जातो व निवडणूक आयोगाचे उध्दीष्ट सफल होत नाहीत.वास्तविक शहरांतील बहुतेक नागरिकांनी आधारकार्ड बनविलेली आहेत.त्यावरील नोंदीचा आधार घेऊन ही दुरूस्ती निवडणूक आयोगाला शक्य आहे.अन्यथा त्याबाबत निवडणूक कार्यालयाने नवीन मोहिम राबवावी,अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. (प्रतिनिधी)