नवी दिल्ली- गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असे त्यांनी मत मांडले आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा राग-द्वेष संपवणारी वितारधारा आहे, ही विचारधारा प्रेमभाव ठेवणारी आणि संयम, शिस्तीने बोलणारी आहे. या विचारधारेला आपल्याला वाढवायचे आहे, असा संदेश राहुल यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.गुजरात निवडणूक हा शिकण्याचा मोठा अनुभव होता असे सांगत राहुल यांनी राजकीय नेत्यांचे लोकांशी असलेल्या नात्यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येत असतो, असेही स्पष्ट केले. काँग्रेसपक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल यांची या दोन निवडणुकांबाबतची मते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:42 IST
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असे त्यांनी मत मांडले आहे.
जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी
ठळक मुद्देगुजरात निवडणूक हा शिकण्याचा मोठा अनुभव होता असे सांगत राहुल यांनी राजकीय नेत्यांचे लोकांशी असलेल्या नात्यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येत असतो, असेही स्पष्ट केले.काँग्रेसपक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल यांची या दोन निवडणुकांबाबतची मते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.