शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'आम्ही एक मशीद गमावली, आता...', वक्फ विधेयकावरुन असदुद्दीन ओवेसींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:33 IST

वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात असदुद्दीन ओवेसींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Asaduddin Owaisi on Waqf Bill : लोकसभा खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. यासोबतच या दुरुस्ती विधेयकाविरोधात लवकरच आंदोलनाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. "आम्ही एक मशीद गमावली, पण आता आणखी मशीद, खानकाह, दर्ग्यांना गमावू इच्छित नाही. त्यामुळे लवकरच वक्फ वाचवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करू", असे ओवेसी म्हणाले.

तेलंगणातील महबूबनगरमध्ये बोलताना ओवेसी म्हणाले की, "पंतप्रधान मोदी, तुम्हाला केंद्रीय वक्फ बोर्ड आणि राज्य वक्फ बोर्डात गैर-मुस्लिमांना सदस्य का बनवायचे आहे? प्रत्येक धर्माने आपाला धर्म पाळावा, हीच या देशाची ताकद आहे. मात्र तुम्ही फक्त मुस्लिमांना टार्गेट करत आहेत. वक्फचा मुद्दा देवबंदी, बरेलवी आणि अहल-ए-हदीसचा नसून संपूर्ण मुस्लिमांचा मुद्दा आहे."

'हिटलरच्या काळात ज्यूंचे काय झाले...'ओवेसी पुढे म्हणाले, " मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारू इच्छितो की, वक्फ नसेल तर माझ्या मालमत्तेचे संरक्षण कोणत्या कायद्यानुसार होईल? हिटलरच्या काळात जर्मनीत ज्यू लोकांसोबत जे झाले, आज त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आपल्या देशातील मुस्लिमांसोबत होत आहे. भाजपचे लोक म्हणतात की, 8 लाख एकर जमीन वक्फची आहे. ही जमीन कोणत्याही सरकार, आरएसएस, भाजप किंवा राजकीय पक्षाने दिली नाही. आमच्या पूर्वजांनी दिली आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारMuslimमुस्लीम