शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

कन्हैयाच्या जामिनावर बुधवारी निर्णय

By admin | Published: March 01, 2016 3:12 AM

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च

नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी २ मार्चपर्यंत राखून ठेवला. दरम्यान याच प्रकरणात अटकेत असलेले अन्य दोन विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या पोलीस कोठडीत दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी आणखी एका दिवसाची वाढ केली. कन्हैया व अन्य विद्यार्थ्यांना भारतविरोधी घोषणा देताना पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असे दिल्ली पोलिसांनी न्या. प्रतिभा राणी यांच्या खंडपीठासमक्ष सांगितले. यानंतर न्यायालयाने कन्हैयाच्या जामिनावरील निर्णय २ मार्चपर्यंत लांबणीवर टाकला. याचदरम्यान कन्हैया कुमार, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानी व अन्य काहींविरुद्ध दाखल अवमानना याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी अ‍ॅटर्नी जनरलचा सल्ला घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याचिकाकर्त्यास दिले. अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेला ‘न्यायिक हत्या’ म्हणणे ही शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे कन्हैया व अन्यविरुद्ध अवमानना कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. तुम्हाला अ‍ॅटर्नी जनरला सल्ला घ्यावा लागेल. ही कायद्याची गरज आहे, असे खंडपीठाने म्हटले.(लोकमत न्यूज नेटवर्क)