शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर हल्ला

By admin | Published: January 05, 2017 2:53 AM

भाजपाच्या कोलकात्यातील मुख्यालयावर मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर हुगली जिल्ह्यातील पक्षाच्या राज्य

हुगली : भाजपाच्या कोलकात्यातील मुख्यालयावर मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर हुगली जिल्ह्यातील पक्षाच्या राज्य महासचिव कृष्णा भट्टाचार्य यांच्या घरावर रात्री बॉम्बने हल्ला करण्यात आला. चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक झाल्यानंतर या घटना घडत आहेत. चेहरा झाकलेले तीन लोक रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवर कृष्णा यांच्या कोन्नानगर जोरापुकुर घाट येथील निवासस्थानी पोहोचले आणि बॉम्ब फेकले. तृणमूल काँग्रेसने पोसलेल्या समाजकंटकांचे हे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांना उपचारासाठी उत्तरपारा प्रदेश जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत आमचा संबंधा नाही, असे तृणमूलचे नेते तपन दासगुप्ता यांनी सांगितले. चिटफंड घोटाळाप्रकरणी तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजप मुख्यालयावर दगडफेक करण्यात आली. (वृत्तसंस्था)