शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
3
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
4
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
5
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
6
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
7
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
8
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
करन जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
10
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला
11
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
12
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
13
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
14
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
15
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
16
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
17
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
18
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
19
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
20
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

भाजपनंतर संदेशखाली येथे जात असलेल्या काँग्रेस नेत्यांनाही रोखलं; अधीर रंजन म्हणाले, CM ममता क्रूरतेची...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 5:05 PM

संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस खासदार तथा पश्चिम बंगालकाँग्रेसाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनाही संदेशखालीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यावेळी पोलीस आणि अधीर रंजन यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. जेव्हा घोषणाबाजी करत काँग्रेस नेते आणि काँग्रेस प्रतिनिधी पुढे जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले आणि रामपूरमध्ये बॅरिकेडिंग केली. तत्पूर्वी, संदेशखालीमध्ये शुक्रवारी सकाळी भाजपच्या शिष्टमंडळालाही रोखण्यात आले होते.

संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. अधीर म्हणाले, ममता क्रूरतेची रानी आहे. त्या आगीशी खेळत आहेत. आम्ही बॉम्ब अथवा बंदुका घेऊन चाललो नाही. भाजपलाही थांबवले, मात्र ते वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहोत. NCPCR ने संदेशखालीमध्ये पश्चिम बंगाल पोलीस आणि समाजकंटकांच्या एका गटाला कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

भाजपच्या फॅक्ट फाइंडिंग टीमलाही रोखलं गेलं - महत्वाचे म्हणजे, यापूर्वी शुक्रवारी भाजपच्या शिष्टमंडळालाही संदेशखाली येथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची फॅक्ट फाइंडिंग टीम पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे जात होती. यात भाजपचे सहा सदस्य सामील होते. या टीमला पोलिसांनी रस्त्यातच आडवले होते. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी