शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेमके काय झाले?’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 12:23 AM

तैहोकू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाला झालेल्या अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले, असे नेताजींच्या कुटुंबियांपैकी काही जण व इतर काही संशोधकांचा दावा आहे.

कोलकाता : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस हे गूढरीत्या गायब झाल्यानंतर त्यांचे पुढे काय झाले, याविषयीची माहिती जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमधील तैहोकू विमानतळावरून उड्डाण केलेले सुभाषचंद्र बोस यांचे विमान बेपत्ता झाले. त्यानंतर नेताजींचे नेमके काय झाले, हे आतापर्यंत कुणालाच ठाऊक नाही. त्यामुळे या प्रकरणामागील सत्य जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. तैहोकू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाला झालेल्या अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले, असे नेताजींच्या कुटुंबियांपैकी काही जण व इतर काही संशोधकांचा दावा आहे. मात्र, या विमानाला अपघात झालाच नव्हता, असेही बोस कुटुंबातील काही जण व अन्य इतिहास संशोधकांना वाटते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस