शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

सब गोलमाल है... नीरव मोदीनं घोटाळ्याच्या एवढ्याss पैशाचं काय केलं बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 1:36 PM

पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नीरव मोदीने हे पैसे तब्बल 1000 खात्यांमध्ये विभागून ट्रान्सफर केले.

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) तब्बल 11300 कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदी याचे लंडनमधील एका बँकेत गुप्त खाते असल्याची माहिती समोर आले आहे. लंडनच्या बारलेक्स पीएलसी बँकेतील या खात्याची माहिती भारतीय आयकर विभागाला मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या या खात्यात जवळपास 9 कोटी रूपये आहेत. मोदी लिमिटेड फर्मच्या नावे हे खाते आहे. मात्र, नीरव मोदी याचा वैयक्तिक खात्यासारखा उपयोग करायचा. सध्या भारतीय यंत्रणांकडून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या परदेशातील बँक खात्यांची जोरदार तपासणी सुरू आहे. या तपासातून नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेल्या पैशांचा माग काढण्यात यश आले आहे.पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नीरव मोदीने हे पैसे तब्बल 1000 खात्यांमध्ये विभागून ट्रान्सफर केले. त्यासाठी बनावट कंपन्यांच्या नावे खाती तयार करण्यात आली होती. यासंदर्भात सध्या भारतीय यंत्रणा अनेक हवाला ऑपरेटर्सवर नजर ठेवून आहे. या ऑपरेटर्सच्या माध्यमातून नीरव मोदीने हा पैसा देशाबाहेर नेल्याची शक्यता आहे. आयकर विभागाने आत्तापर्यंत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या 15 देशांतील बँक खात्यांची तपासणी केली आहे.नीरव मोदीने एलओय़ूच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. सुरूवातीला हा घोटाळा 11500 कोटींची असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर ही रक्कम 12700 कोटींवर पोहोचली होती. यानंतर सक्तवुसली संचलनालयाकडून (ईडी) नीरव मोदीच्या भारतातील मालमत्ता आणि संपत्ती जप्त करण्यात आली होती. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक