काय आहे देयके मिळविण्याची पद्धत
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM
चौकट
चौकटकाय आहे देयके मिळविण्याची पद्धतजिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे येणार्या देयकांची प्रक्रिया ट्रेझरी नेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयाने कोषागार कार्यालयातील टोकन खिडकीजवळ बिल सादर करायचे असते. त्यानंतर बारकोड रिडरद्वारे बिलाची स्विकृती करण्यात येते. त्यानंतर हे बिल लेखा परीक्षकांकडे पाठविले जाते. त्यांच्याद्वारे छाननी करून ते पर्यवेक्षकाकडे पाठविले जाते. पर्यवेक्षक ते बिल साहाय्यक जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे पाठवितात. त्यानंतर झेड लॉगिंन द्वारे ते जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे येते. त्यांनी मान्यता दिल्यानंतर धनादेश शाखा व ईएफटी, एनईएफटी, सीएमपीद्वारे धनादेश देण्यात येत असतात. कोटशासनाने १५ मार्चपर्यंत प्रवास भत्ता, पुरवणी देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके सादर करण्याचे आदेश दिल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला आहे. मार्च महिन्याच्या शेवटी सर्वात जास्त याच बिलांचा समावेश होता.नाईकवाडे, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव. जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाकडे मार्च महिन्यात आलेले बिलेतारीखदेयकरक्कम१ मार्च२०४ ३९४८६२२६१२ मार्च११० २६८०६८२७२३ मार्च७३ १६५७९३१८४ मार्च१२१३९३६३८७८२५ मार्च९८१९५५३३९७२८ मार्च९३२९८०४६२५९ मार्च१९९१९८१८११०६१० मार्च४०५५७९८७४२४११ मार्च२८३९६७००६०१४ मार्च३७१५९८२२६७३२१५ मार्च५४१०४२०५५६७१६ मार्च११५२९५६०११९१७ मार्च८११४८३२०७८१८ मार्च२१८२६३८९१८०६१९ मार्च२२८१२२१७४८७७२१ मार्च२५९२६६४४८०३३२२ मार्च११३३७१५११५२२३ मार्च७९१५४१३६९८२२८ मार्च१२२७१०२४१२३