शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

भाजप अध्यक्ष शहा लिफ्टमध्ये अडकतात तेव्हा...

By admin | Published: August 21, 2015 10:33 PM

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य तीन वरिष्ठ नेते शनिवारी रात्री पाटणा येथील शासकीय विश्रामगृहाच्या एका लिफ्टमध्ये तब्बल ४० मिनिटे अडकून पडले होते

पाटणा : भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य तीन वरिष्ठ नेते शनिवारी रात्री पाटणा येथील शासकीय विश्रामगृहाच्या एका लिफ्टमध्ये तब्बल ४० मिनिटे अडकून पडले होते. या घटनेनंतर भाजप आणि नितीशकुमार सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे लिफ्ट अडकल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.‘शनिवारी रात्री ११.३० वाजता लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये अडकली आणि लिफ्टचे धातूचे दारही बंद झाले होते. अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जवळपास कुठेही लिफ्ट आॅपरेटर वा सक्षम व्यक्ती नव्हता. दार बंद असल्याने मोबाईल फोनही लागत नव्हते,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले. या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली, तर यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप भाजप नेते खासदार सी. पी. ठाकूर यांनी केला.शहा हे तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर लिफ्टने जात होते. या लिफ्टची क्षमता ३४० किलोची आहे. परंतु लिफ्टमध्ये शहांसह पाच जण चढल्याने ती अडकली. दरम्यान, शहांच्या झेड प्लस सुरक्षेत तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी लिफ्टचे पोलादी दार तोडून शहा आणि अन्य नेत्यांना बाहेर काढले. (वृत्तसंस्था)