शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

वहिनींना केव्हा सोबत आणणार?

By admin | Published: August 20, 2015 11:20 PM

आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीवासीयांनी अनपेक्षित असा प्रश्न विचारून चांगलेच अडचणीत टाकले

अमेठी : आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीवासीयांनी अनपेक्षित असा प्रश्न विचारून चांगलेच अडचणीत टाकले. या प्रश्नाने काही क्षण तेही बुचकळ्यात पडले.त्याचे झाले असे की, राहुल गांधी यांचा ताफा विश्रामगृहातून निघून ग्वाल चौकात पोहोचताच लोकांनी त्यांना रोखले आणि सगळ्यांनी एकाच स्वरात, ‘भय्या, कब तक अकेले आएंगे, भाभी कब साथ आएंगी?’ असा सवाल केला. यावर राहुल यांनी स्मितहास्य केले; परंतु कुठलेही उत्तर न देता पुढे निघून गेले. राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी येथे विनोबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. व्यासपीठावरून उतरून ते लहान मुलांकडे गेले आणि माझे नाव काय? अशी विचारणा त्यांना केली. सर्वांनी राहुल गांधी असे सांगताच ते हसले. (वृत्तसंस्था)