शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 10:13 AM

राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

बलवंत तक्षक -

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवर नेहमी फ्रंटफूटवर असतात. मात्र, एक मुद्दा असा आहे, जाे राहुल गांधी नेहमी टाळतात. ताे म्हणजे त्यांच्या लग्नाचा. हरियाणातील शेतकरी महिलांना नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले हाेते. या महिलांनी थेट राहुल यांची आई साेनिया गांधी यांना त्यांचे लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारला. त्यावेळी साेनिया यांनी दिलेले उत्तर ऐकून राहुल काहीसे लाजले. हा व्हीडिओ युट्युबर शेअर करण्यात आला आहे.

साेनिया गांधींनी काय उत्तर दिले? -राहुल यांच्या लग्नाबाबत विचारताच साेनिया म्हणाल्या, तुम्हीच मुलगी शाेधून द्या ना. हे उत्तर ऐकून बाजूला बसलेले राहुल गांधी काहीसे लाजले आणि स्मितहास्य करीत म्हणाले, हाे, हाेईल. 

२०० रुपये किलाे टाेमॅटाे कसे घेणार -महिलांनी महागाईचा प्रश्न मांडला. २०० रुपये किलाेच्या दराने टाेमॅटाे काेणाला घेता येईल? गॅस, पेट्राेल, डिझेल सर्व काही महाग झाले आहे. शेतकऱ्याने घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांनी केला.

एका प्रश्नाने साेनिया झाल्या भावुकसाेनिया गांधींना एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर त्या काही क्षण भावुक झाल्या. राजीव गांधी यांच्या निधनानंतर तुम्ही सर्वकाही कसे सांभाळले, लहान मुले हाेती. त्यावर साेनिया म्हणाल्या, दु:ख खूप माेठे हाेते. जखम खाेलवर झाली हाेती. प्रियांका यांनी पुढे उत्तर दिले की, आई बराच काळ उदास हाेती. अनेक दिवस अन्नपाणी घेतले नाही. कठीण काळ हाेता.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण