शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

१५ लाख रुपये कधी मिळणार?

By admin | Published: September 02, 2016 2:35 AM

एका व्यक्तीने माहिती अधिकारात अर्ज दाखल करून माझ्या बँक खात्यात १५ लाख रूपये कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला आहे. मुख्य माहिती आयुक्तांनी

नवी दिल्ली : एका व्यक्तीने माहिती अधिकारात अर्ज दाखल करून माझ्या बँक खात्यात १५ लाख रूपये कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला आहे. मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला या अर्जावर उत्तर देण्यास सांगितले आहे. गेल्या निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, परदेशात एवढा काळा पैसा दडवून ठेवण्यात आला आहे की प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होऊ शकतात. काळा पैसा मायदेशी परत आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. राजस्थानच्या कन्हैया लाल याने माहिती अधिकारात अर्ज करून १५ लाख रूपये माझ्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न केला आहे. मोदींच्या आश्वासनाचे काय झाले हे याचिकाकर्त्यास जाणून घ्यायचे आहे, असे मुख्य माहिती आयुक्त राधा कृष्ण कुमार यांनी पंतप्रधान कार्यालयाला कळवून या अर्जावर उत्तर देण्यास सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)