शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कुणी रचला कानपुरात कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट? आयएसच्या खोरासान मॉड्यूलवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 11:48 PM

...यामुळेच आयबी, एनआयए आणि यूपी एटीएससह काही  संस्थांनी कानपुरात तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक कंगोऱ्यावर सूक्ष तपास केला जात आहे.

कालिंदी एक्सप्रेस डिरेल करण्याचा कट दहशतवादी सघटना आयएसच्या खुरासान माड्यूलने रचा असल्याचा संशल तपास यंत्रनांना आहे. यामुळेच आयबी, एनआयए आणि यूपी एटीएससह काही  संस्थांनी कानपुरात तळ ठोकला असून कटाशी संबंधित प्रत्येक कंगोऱ्यावर सूक्ष तपास केला जात आहे. मात्र अद्याप या  संस्थांना कुठल्याही प्रकारचा महतत्वाचा सुगावा लागलेला नाही. पण, हा रेल्वेवर लोन वुल्फ अॅटॅक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. 

मिळाला होता अलर्ट - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना या संदर्भात नुकताच अलर्ट देखील मिळाला होता, यात देशातील महत्त्वाच्या आस्थापनांन आणि रेल्वेला लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. गेल्या महिनाभरात कानपूरमध्ये रेल्वे डिरेल करण्याचा कट उघडकीस आल्यानंतर, खोरासान मॉड्यूल संशयाच्या भोवऱ्यात आहे. या मॉड्यूलने 2017 मध्ये भोपाळ रेल्वे स्थानकावर प्रवासी ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब ठेवला होता, त्याच्या स्फोटनंतर, अनेक प्रवासी जखमी झाले होते.

यानंतर तेलंगणा एटीएसच्या गुप्त माहितीवरून यूपी एटीएसने मॉड्यूल सदस्य सैफुल्ला याला लखनऊमध्ये चकमकीत ठार केले. त्याच्याकडे सिलिंडर बॉम्ब आणि आयईडी आदी साहित्य मिळाले होते. 2017 मध्ये भोपाळ-इंदूर एक्स्प्रेसलाही कानपूरातील पुखराया येथे अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले होते. त्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. 

त्यात आयईडीच्या वापराचे संकेत मिळाले होते. त्याचे दुवे बिहारमधील मोतिहारी येथे झालेल्या रेल्वे अपघातातील आरोपींशी जोडले गेले होते. तसेच दुबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या नेपाळच्या शमशुल हुदाचे नाव समोर आले होते. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करत होता.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे