नवी दिल्ली : एखाद्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वांना उत्सुकता असते, ती कोणता उमेदवार किती मतांच्या फरकांनी जिंकला, कोणत्या उमेदवाराचे मताधिक्य सर्वाधिक होते, कोणता उमेदवार अगदी कमी मतांनी निवडून आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर अनेक रंजक माहिती समोर आली. त्यापैकी काही महत्त्वाचे...
सर्वाधिक मतांचे प्रमाण असलेले टॉप ३ विजयी उमेदवारनाव मतदारसंघ एकूण मतदान विजयी मते टक्केवारी १. दर्शना विक्रम जरदोह (भाजप) सूरत १०,६८,४१२ ७,९५,६५१ ७४.४७%२. सी. आर. पाटील (भाजप) नवसारी १३,०८,०१८ ९,७२,७३९ ७४,३७%३.रंजनबेन भट (भाजप) बडोदा १२,२२,३४८ ८,८३,७१९ ७२.३०%सर्वात कमी मतांचे प्रमाण असलेले टॉप ३ विजयी उमेदवारनाव मतदारसंघ एकूण मतदान विजयी मते टक्केवारी १. मोहम्मद अकबर लोन (नॅ.कॉ.) बारामुल्ला ४,५५,५५० १,३३,४२६ २९.२९% २. हसनैन मसुदी (नॅ.कॉ.) अनंतनाग १,२४,८९६ ४०,१८० ३२.१७% ३. इम्तियाज जलील (एमआयएम) औरंगाबाद ११,९८,२२१ ३,८९,०४२ ३२.४७%
सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी सी. आर. पाटील (नवसारी, गुजरात) ६,८९,६६८संजय भाटिया (कर्नाल, हरयाणा) ६,५६,१४२कृष्णपाल गुर्जर (फरीदाबाद, हरयाणा) ६,३८,२३९सुभाष चंद्र (भीलवाडा, राजस्थान) ६,१२,०००रंजनबेन भट (बडोदा, गुजरात) ५,८९,०००
सर्वांत कमी फरकाने विजयी१. भोलानाथ (मछलीशहर, यूपी) १८१ २. मोहम्मद फैजल (लक्षद्वीप) ८२३ ३. अपारुपा पोद्दार(आरामबाग, पं.बंगाल) १,१४२४. कुलदीप राय शर्मा (अंदमान/निकोबार) १,४०७५. अर्जुन मुंडा (खुंटी, झारखंड) १,४४५