नवी दिल्ली- कर्नाटकाची सत्ता कोणाकडे जाते, यावरून भारताचा राजकीय नकाशा कसा असेल, हे ठरणार आहे. मात्र, सध्या भाजपा आणि एनडीएचे सरकार असलेले १९ राज्य देशात असून, काँग्रेसकडे ३ राज्येच शिल्लक राहिली आहेत. प्रादेशिक पक्षांनी मात्र सध्या ८ राज्यांवर सत्ता कायम राखलेली आहे. कर्नाटकही भगव्या रंगात जातो की, जेडीएसचे सरकार बनून याचा रंग प्रादेशिक पक्षांमध्ये मिसळतो, हे येत्या काही दिवसांत ठरणार आहे.>कोणाकडे किती राज्ये ?पुद्दुच्चरी : काँग्रेसमिझोरम : काँग्रेसपंजाब : काँग्रेसदिल्ली : आपप. बंगाल : तृणमूलओडिशा : बिजू जनता दलतेलंगणा : तेलंगण राष्ट्रीयआंध्र प्रदेश : तेलगू देसमतामिळनाडू : अण्णा द्रमुककेरळ : डावी आघाडीसिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंटगुजरात : भाजपाहिमाचल प्रदेश : भाजपाउत्तराखंड : भाजपाहरयाणा : भाजपाराजस्थान : भाजपामध्य प्रदेश : भाजपाछत्तीसगड : भाजपाझारखंड : भाजपाआसाम : भाजपाअरुणाचल : भाजपागोवा : भाजपाउत्तर प्रदेश : भाजपामणिपूर : भाजपामहाराष्ट्र : भाजपा+शिवसेनाजम्मू काश्मीर : पीडीपी+भाजपाबिहार : जनात दल + भाजपामेघालय : भाजपा+त्रिपुरा : भाजपानागालँड : भाजपा+
कोणत्या राज्यात कोणाची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 4:29 AM