शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शाळा सुरू करण्यासाठी राज्यांची घाई कशाला?; डॉ. नरेश त्रेहान यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 8:19 AM

अगोदर मुलांचे लसीकरण तरी होऊ द्या, काळजी घेण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली : राज्य सरकारे शाळा सुरू करण्यासाठी जी घाई करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर मेदांताचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी रविवारी मुलांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठीची लसीकरण मोहीम अजून जाहीर झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे, अशा शब्दांत इशारा दिला आहे. 

“आम्ही आणखी काही महिने संयम राखला पाहिजे. लसीकरण मोहीम सुरू होईल आणि त्यानंतर मुलांना लस मिळेल व ते शाळेत जाऊ शकतील. आम्ही शाळा सुरू करण्यासाठी एवढी घाई का करीत आहोत? त्याचे कारण काय? मला तरी माहीत नाही,” असेही डॉ. त्रेहान म्हणाले. 

भारतात मुलांना सध्या लस दिली जात नाही याची आठवण करून देऊन त्रेहान म्हणाले, “जर मोठ्या संख्येने मुले आजारी पडली तर त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे चांगली व्यवस्था नाही. आमची प्रचंड आकाराची लोकसंख्या पाहता आम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. वस्तुस्थिती ही आहे की लस काही दिवसांत उपलब्ध होईल, असे  डॉ. त्रेहान अहमदाबादस्थित झायडस कॅडिला कंपनीच्या तीन मात्रांच्या झायकोव्ह-डी लसीचा संदर्भ देऊन म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा