शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

जिओ वेलकम ऑफरची मुदत मार्च 2017पर्यंत वाढणार ?

By admin | Published: October 25, 2016 9:23 PM

रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आणली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आणली आहे. रिलायन्स जिओनं वेलकम ऑफरनुसार ग्राहकांना 4जी डेटा आणि मोफत कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओची ऑफर 31 डिसेंबर 2016पर्यंत मर्यादित होती. मात्र आता ती मुदत मार्च 2017पर्यंत वाढवण्याचं रिलायन्स कम्युनिकेशनच्या विचाराधीन असल्याचं समोर आलं आहे. जिओ स्ट्रेटजी प्लाइंग हेड यांच्या मते जिओच्या ग्राहकांना समाधानकारक सेवा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून पैसे घेणं योग्य ठरणार नाही. तसेच कंपनीचे सल्लागार जिओ वेलकम ऑफर मार्च 2017पर्यंत वाढवण्याचा सल्ला देत आहेत. त्यानुसार जिओ वेलकम ऑफर 3 महिन्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओनं भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांवर इंटरकनेक्शन सुविधा न देण्याचा आरोप केला होता. त्यानुसार टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (ट्राय)नं या कंपन्यांवर दंड लावला होता. दरम्यान जिओला लाइफ टाइम फ्री कॉलिंग स्कीममध्ये ट्रायकडून हिरवा कंदील मिळाला आहे. 3 डिसेंबरपर्यंत जिओ सिम घेणा-यांना ही सेवा मोफत उपलब्ध आहे.