शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Nitish Kumar: मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 6:52 AM

Nitish Kumar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेत जाण्याच्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. त्यांनी म्हटले आहे की, माध्यमांतील ही चर्चा पाहून मलाही आश्चर्य  वाटले.

- एस. पी. सिन्हा पाटणा : बिहारचेमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेत जाण्याच्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. त्यांनी म्हटले आहे की, माध्यमांतील ही चर्चा पाहून मलाही आश्चर्य  वाटले.नितीशकुमार यांना एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार केले जाणार आहे, अशी चर्चा बिहारमध्ये मागील आठवड्यात रंगली होती. नितीशकुमार विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे सदस्य होते. त्याचप्रमाणे त्यांनी लोकसभेतही नेतृत्व केलेले आहे. ते आजवर राज्यसभेचे सदस्य झालेले नाहीत. त्यामुळे उपराष्ट्रपती होऊन ते राज्यसभेचे सभापती होऊ शकतात, अशी चर्चा रंगली होती. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीRajya Sabhaराज्यसभा