शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मोदींना 'शूर्पणखे'चे वक्तव्य भोवणार? रेणुका चौधरी बदनामीचा खटला दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 9:01 AM

7 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत होते. त्यावेळी रेणुका चौधरी एका गोष्टीवर मोठ्याने हसल्या होत्या.

मोदी आडनावावरून टीका केल्याने राहुल गांधींना सुरतच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे आता काँग्रेस भडकली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देखील मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. 

काँग्रेसच्या महिला नेता आणि माजी मंत्री रेणुका चौधरी शूर्पणखासोबतच्या तुलनेवरून मोदींविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार आहेत. २०१८ मध्ये मोदींनी त्यांच्या संबोधनावेळी रेणुका चौधरींचा हसतानाचा व्हायरल झालेल्या फोटोवरून त्यांच्या हसण्याची तुलना रावणाची बहीण शूर्पणखेशी केली होती. राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर आता चौधरी देखील मोदींवर खटला दाखल करणार आहेत. 

चौधरी यांनी ट्विट करून याची माहिती देताना भाजपावर आणि न्यायालयावर टोला लगावला आहे. हे खालच्या पातळीवरील आहे. पंतप्रधान मोदींनी मला भर सभागृहात 'शूर्पणखा' म्हटले होते.  पंतप्रधानांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. आता ही जलद न्यायालये कशी कारवाई करतात ते पाहू, असे त्या म्हणाल्या.

काय घडले होते...7 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत होते. त्यावेळी रेणुका चौधरी एका गोष्टीवर मोठ्याने हसल्या होत्या. पंतप्रधानांनी तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना संबोधून म्हटले की, अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की, रेणुका जींना काहीही बोलू नका. आज रामायण मालिकेनंतर असे हास्य ऐकण्याचे सौभाग्य मिळाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा