शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

केंद्रीय मंत्र्यांची हॅटट्रिक हाेणार की हुकणार? काँग्रेसच्या गडात भाजपला मिळाले होते यश 

By विलास शिवणीकर | Published: April 19, 2024 5:25 AM

राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे.

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्कजोधपूर : राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघात काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्वाधिक पाच वेळा येथून विजय मिळविलेला आहे. मात्र, गत दोन निवडणुकात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत येथून लोकसभेत गेले आहेत. यंदा विजयी होऊन शेखावत हॅट्ट्रिक करणार का याबाबत उत्सुकता आहे. यंदा शेखावत यांच्याविराेधात काँग्रेसने करण सिंह उचियारड़ा यांना उमेदवारी दिली आहे. शेखावत हे मोदींची गॅरंटी आणि केंद्र सरकारच्या विकास कामांच्या आधारे निवडणूक लढत आहेत. तर, उचियारड़ा हे गेहलोत सरकारच्या काळात राज्यात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचत आहेत. बसपाने या मतदारसंघातून मंजू मेघवाल यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • जाेधपूरमधील ही लढत राजपूत विरुद्ध राजपूत अशी झाली आहे. 
  • उचियारडा हे जोधपूरचेच रहिवासी आहेत. शेखावत यांचेही शिक्षण जोधपूरमध्येच झाले आहे. मात्र, काँग्रेसकडून आता स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 
  • राम मंदिराची उभारणी आणि इतर विकास कामांच्या जोरावर आपण विजयी होऊ असा विश्वास शेखावत यांना आहे.  

२०१९ मध्ये काय घडले ? गजेंद्र सिंह शेखावत भाजप (विजयी) ७,८८,८८८ वैभव गेहलोत काॅंग्रेस ५,१४,४४८

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajasthanराजस्थानrajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४