शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
4
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
5
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
6
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
7
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
8
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
9
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
10
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
11
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
12
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
13
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
14
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
15
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
16
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
17
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
18
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
19
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
20
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप

विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:59 AM

स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत  पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे.

राकेश जोशी -गुरुग्राम : हरयाणातील लोकसभेच्या १० जागांपैकी गुरुग्राम ही जागा गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपच्या ताब्यात आहे. काँग्रेस आणि जेजेपी यांच्यातील ‘सेलिब्रिटी कार्ड’मुळे गुरुग्रामची लढत रंजक बनली आहे. त्यामुळे भाकरी फिरणार की विजयाचा षटकार ठोकला जाणार, याचीच उत्सुकता आहे. काँग्रेसतर्फे लढणारे चित्रपट अभिनेते राज बब्बर हे राव इंद्रजीत सिंह यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जनता जननायक पक्षाचे (जेजेपी) राहुल यादव ऊर्फ फाजिलपुरिया यांनीही बाजी लावली आहे. स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत  पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देअहिरवालमधील पाणी योजनेसह अन्य विविध प्रकल्प अपुर्ण असल्याने नागरीकांची पाण्यासाठी वणवण कायम.वाहतूक, जबर टोल वसुली कचरा, तुटलेले बसस्थानक, आरोग्य सेवेचा अभाव यासह नागरीकांना अद्यापही छोट्या-छोट्या मुलभूत सोयी सुविधासाठी झगडावे लागत आहे. उत्कृष्ट दर्जाच्या शाळांची अद्यापही प्रतीक्षा असल्याने विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत. 

२०१९ मध्ये काय घडले?राव इंद्रजीत सिंह, भाजप (विजयी) - ८,८१,५४६कॅ. अजय सिंह, काँग्रेस (पराभूत)- ४,९५,२९०

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस