शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

ट्विटरमध्ये एडिटचा पर्याय मिळणार?

By admin | Published: December 31, 2016 2:23 AM

ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये काही चुकले, तर ते थेट डिलीट करण्याचाच एकमेव पर्याय होता. ट्विट दुरुस्त करण्याची सोय नव्हती. पण ही समस्या लवकरच सुटणार आहे.

नवी दिल्ली : ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये काही चुकले, तर ते थेट डिलीट करण्याचाच एकमेव पर्याय होता. ट्विट दुरुस्त करण्याची सोय नव्हती. पण ही समस्या लवकरच सुटणार आहे. ट्विटकरांना आता आपला मजकूर-ट्विट एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनी एडिटचा पर्याय देण्याची गरज असल्याचे मान्य केलं आहे. अर्थात एडिटचे फिचर असावे, हे त्यांनी मान्य केले असले तरी ही सोय कधी मिळेल, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. ट्विटरमध्ये २0१७ साली काय सुधारणा कराव्यात, कोणत्या बाबी समाविष्ट कराव्यात, याबाबत दोरसे यांनी प्रतिक्रिया मागवल्या होत्या. या प्रश्नांच्या उत्तरात अनेकांनी ट्विट एडिट करण्याचा पर्याय असावा, अशी विनंती केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)