शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

मध्य प्रदेशात विजय; काँग्रेसचे बदलाचे संकेत

By admin | Published: November 25, 2015 4:04 AM

मध्य प्रदेशच्या रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघात दीर्घ कालावधीनंतर विजय नोंदवत काँग्रेसने बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत दिले. काँग्रेसने ही जागा भाजपाकडून हिसकावली

पोटनिवडणूक निकालनवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघात दीर्घ कालावधीनंतर विजय नोंदवत काँग्रेसने बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत दिले. काँग्रेसने ही जागा भाजपाकडून हिसकावली. तेलंगणमधील वारंगल (राखीव) लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने विजय मिळवत जागा कायम राखली.मध्य प्रदेशच्या देवास लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गायत्री राजे पवार यांनी विजय मिळवत ही जागा भाजपाकडे कायम राखली. त्यांनी काँग्रेसचे जयप्रकाशी शास्त्री यांचा पराभव केला. रतलाम-झाबुआमध्ये काँग्रेसचे कांतिलाल भुरिया यांनी भाजपाच्या निर्मला भुरिया यांचा पराभव केला. तेलंगणमधील वारांगलमध्ये टीआरएसचे पसनुरी दयाकर यांनी काँग्रेसचे एस. सत्यनारायण यांना पराभवाचा धक्का दिला. मिझोरममधील ऐजवाल उत्तर-३ विधानसभा मतदारसंघात माजी आरोग्यमंत्री लाल थनझरा यांनी विजय मिळविला. मणिपूरमधील पोटनिवडणुकीत दोन जागा जिंकत भाजपाने आपले खाते उघडले. इम्फाल पूर्व मतदारसंघात भाजपाचे विश्वजीतसिंग यांनी काँग्रेसचे बिजॉय कोईजम यांचा पराभव केला. इम्फाल पश्चिममध्ये भाजपाचे खुमुकचाम जॉयकिशन यांनी काँग्रेसचे ज्योतीन वाईखोम यांचा पराभव केला. मणीपूर विधानसभेत आता भाजपाचे दोन सदस्य झाले.