शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

विंचूरला मूकमोर्चा, कडकडीत बंद

By admin | Published: October 11, 2016 12:03 AM

विंचूर,: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अत्याचार प्रकरणाचे येथे तीव्र पडसाद उमटले. विंचूर येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन तळेगाव प्रकरणातील आरोपीस कडक शासन व्हावे, अशी मागणी करीत घटनेचा निषेध नोंदवून गावातुन मूकमोर्चा काढण्यात आला. पोलिसांना निवेदन देऊन सणासुदीच्या पाश्वर्भुमीवर दुपारनंतर गावातील व्यव्हार सुरळीत करण्यात आले.

विंचूर,: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अत्याचार प्रकरणाचे येथे तीव्र पडसाद उमटले. विंचूर येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन तळेगाव प्रकरणातील आरोपीस कडक शासन व्हावे, अशी मागणी करीत घटनेचा निषेध नोंदवून गावातुन मूकमोर्चा काढण्यात आला. पोलिसांना निवेदन देऊन सणासुदीच्या पाश्वर्भुमीवर दुपारनंतर गावातील व्यव्हार सुरळीत करण्यात आले.रविवारी रात्री बैठक घेऊन संबंधित आरोपीस कडक शासन झाले पाहीजे, अशी मागणी करीत सोमवारी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आज सकाळपासूनच येथील तीनपाटीवरील सर्व दुकाने बंद असल्य़ाने गावातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथील नागरिकांनी येथील तीनपाटीवरु न मुक मोर्चास प्रारंभ केला. मारवाडी पेठ, आंबेडकर वेस यासह गावातील प्रमुख मार्गांवरु न मूकमोर्चा काढण्यात आला. व्यावसायिकांनी दुपारी बारा वाजेनंतर आपले व्यव्हार पूर्ववर सुरळीत चालु करण्याचे आवाहन करण्यात आले. बंदमुळे गावात दुपारपर्यंत शुकशुकाट जाणवत होता. (वार्ताहर)