शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

जादूटोणाविरोधी कायदा देशात व्हावा

By admin | Published: July 16, 2014 1:44 AM

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जादुटोणाविरोधी कायदा देशात लागू करण्याची विनंती केली.

नवी दिल्ली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जादुटोणाविरोधी कायदा देशात लागू करण्याची विनंती केली. डॉ. हमीद दाभोलकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रध्दा निर्मूलनाच्या लढ्याचा इतिहास राजनाथ सिंह यांना सांगितला. डॉ. दाभोलकरांची २० आॅगस्ट २०१३ रोजी हत्या झाल्यानंतर अजूनही आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारला जादुटोणाविरोधी कायदा लागू करावा लागला. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. दाभोलकरांची मदत घेतली होती. हा कायदा डॉ. दाभोलकरांच्या नावाने ओळखला जात असला तरी त्यासाठी त्यांना प्राण गमवावे लागले,अशी खंत डॉ. हमीद व अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ज्यांचे नुकसान होणार होते त्यांनी दाभोलकरांचा खून केल्याची शक्यता उपस्थितांनी गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली. हा कायदा संपूर्ण देशात लागू होण होणे, हीच डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली ठरेल असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले.